Home संगमनेर Sangamner Corona News: संगमनेर तालुक्यात ४९ रुग्णांची वाढ

Sangamner Corona News: संगमनेर तालुक्यात ४९ रुग्णांची वाढ

Sangamner Corona News latest update today

संगमनेर | Sangamner Corona News: तालुक्यात बुधवारी शहरात १९ तर ग्रामीण भागातून ३० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात ४९ रुग्णांची वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात मेन रोड येथे ५९,८७ वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथे ८३ वर्षीय पुरुष, ७४ वर्षीय महिला, अभिनव नगर येथे ५९ वर्षीय पुरुष, गणेश नगर येथे ५८ वर्षीय महिला, मालदाड रोड ३० वर्षीय पुरुष, सावतामाळी नगर येथे ३० वर्षीय महिला, विठ्ठलनगर येथे ४६ वर्षीय महिला, समर्थनगर येथे ४६ वर्षीय पुरुष, देवाचा मळा येथे ४९ वर्षीय पुरुष, संगमनेर ६१ वर्षीय पुरुष,  कुंभारगल्ली येथे ४१ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष, राहणेमळा येथे ४९ वर्षीय पुरुष, वकील कॉलनी येथे २०,८२,१५ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला असे १९ बाधित आढळून आले आहेत.  

तर ग्रामीण भागात निमगाव भोजपूर येथे ५३ वर्षीय महिला, घारगाव येथे ४२ वर्षीय पुरुष, साकुर येथे २५ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ५६ वर्षीय महिला, २५ वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथे ३१ वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ७९ वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द येथे ७० वर्षीय महिला, जवळे कडलग येथे ४३,८४ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगा, पळसखेडे येथे ४५ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे ३५ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ४४ वर्षीय पुरुष, निमज येथे ३२ वर्षीय, घुलेवाडी येथे २५,१७,३८  वर्षीय महिला, ४१ वर्षीय पुरुष, १० वर्षीय मुलगी, झोळे येथे २५ वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे २५ वर्षीय महिला, शेडगाव येथे ५२ वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ३५,६३ वर्षीय पुरुष, वरुडी पठार येथे ५२ वर्षीय पुरुष, चिखली येथे ३०,५५ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगा, चंदनापुरी येथे ५५ वर्षीय पुरुष असे ३० बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Corona News latest update today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here