Home संगमनेर संगमनेरात करोनाबाधितांची विक्रमी वाढ सुरूच

संगमनेरात करोनाबाधितांची विक्रमी वाढ सुरूच

Sangamner corona News Update 45 corona positive

संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात ४५ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरात १५ तर ग्रामीण भागातून ३० जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर शहरात कस्तुरी गंध मेहेर मळा विद्यानगर येथे ४४ वर्षीय महिला, साईश्रद्धा चौक येथे २७ वर्षीय महिला, गोविंद नगर येथे ३५ वर्षीय पुरुष, सह्याद्री कॉलेजमागे १७ वर्षीय मुलगी, साईदर्शन कॉलनी संगमनेर येथे १५ वर्षीय मुलगी, मालदाड रोड येथे ५०,७५ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, श्रमिकनगर येथे ७० वर्षीय महिला, बाजार पेठ येथे ८२ वर्षीय महिला, गणेशनगर येथे ३२ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय महिला, जनता नगर येथे ४१ वर्षीय पुरुष, कुंभार आळे येथे १० वर्षीय मुलगी, श्रद्धा बेकरी येथे ६४ वर्षीय महिला असे १५ जण बाधित आढळून आले आहेत.  

तर ग्रामीण भागातून करोना बाधित रुग्ण नानज दुमाला येथे ५० वर्षीय पुरुष, निमज येथे ४९ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, निम्भाळे येथे ५२ वर्षीय महिला, समनापूर येथे ५५,२७ वर्षीय महिला, ४१ वर्षीय पुरुष,  कौठ कमलेश्वर येथे ४५ वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथे ६५ वर्षीय महिला, मंगळापूर येथे ८१ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ४८,२१,४० वर्षीय पुरुष, १८ वर्षीय महिला,  राजापूर येथे ५५ वर्षीय पुरुष,  निमगाव जाळी येथे ४५ वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे ७० वर्षीय पुरुष, खंडेरायवाडी येथे ५५ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगा, चनेगाव येथे ५५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगी, ७० वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे ४५ वर्षीय पुरुष, लोहारे येथे ८२ वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोन्झिरा येथे ७० वर्षीय पुरुष, ६३ वर्षीय महिला, देवगाव येथे ५५ वर्षीय महिला, सायाखींडी येथे ६५ ४९ वर्षीय पुरुष असे ३० बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner corona News Update 45 corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here