Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ४९ करोना बाधितांची वाढ

Sangamner: संगमनेर तालुक्यात ४९ करोना बाधितांची वाढ

Sangamner Corona Positive Today Update 49 patient

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात प्राप्त झालेल्या अह्वालानुसार ४९ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या २८१ इतकी झाली आहे.  तर ४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संगमनेर शहरात ७ वर्षीय मुलगा, ४८ वर्षीय महिला, क्रांती चौक येथे ३९ वर्षीय पुरुष, गायत्री सोसायटी नवीन नगर रोड येथे ६८ वर्षीय पुरुष, साळीवाडा येथे ५९ वर्षीय पुरुष, बी.एड. कॉलनी रोड येथे ६२ वर्षीय पुरुष, स्टेडीयम जवळ ३२ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ६० वर्षीय महिला, मालदाड रोड सहयाद्री कॉलेज येथे २७ वर्षीय पुरुष, मेहेर मळा येथे ५१ वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे ४० व १५ वर्षीय महिला, मालदाड रोड आदर्श कॉलनी येथे २५ वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर येथे १७ वर्षीय पुरुष, पावाबाकी रोड येथे २७ वर्षीय महिला, गणेश नगर येथे ११,३०  वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, जनता नगर येथे ६१ वर्षीय पुरुष असे १९ बाधित आढळून आले.  

तर ग्रामीण भागातून धांदरफळ बुद्रुक येथे ११ वर्षीय मुलगा, राजापूर येथे ६७,७८ वर्षीय पुरुष, डिग्रस येथे ४५ वर्षीय पुरुष, चिखली येथे ३५ वर्षीय पुरुष, कौठे बुद्रुक येथे ७० वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २५ वर्षीय पुरुष, नान्नज दुमाला येथे ७३,४१ वर्षीय महिला, सुकेवाडी येथे ७० वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ६१,४४ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ३१ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ८८ वर्षीय पुरुष, आंबी खालसा येथे ४० वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ६३ वर्षीय पुरुष, पोखरी बालेश्वर येथे २८ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २१,४३,७३ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला,  जवळे कडलग येथे २४ वर्षीय महिला, मंगळापूर येथे २३ वर्षीय पुरुष. पिंपरणे येथे ३१ वर्षीय पुरुष, पळस खेडे ६ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ७० वर्षीय महिला, गणोरे येथे २६,१२,१३ वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ३८ वर्षीय पुरुष, असे ३० जण बाधीय आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Corona Positive Today Update 49 patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here