Home क्राईम Crime | संगमनेर:  किरकोळ वादातून गजाने मारहाण

Crime | संगमनेर:  किरकोळ वादातून गजाने मारहाण

Sangamner Crime Gajane beaten up over a minor dispute

Sangamner Crime | संगमनेर:  रात्री झालेल्या किरकोळ वादातून दुसऱ्या दिवशी दोघांनी एकाच्या डोक्यात गजाने मारून जखमी केले. दुसऱ्याला शिवीगाळ व दमदाटी केली. ही घटना संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी फाटा येथे रविवारी (दि. ३) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी वैभव अर्जुन घुले (वय २७, रा. सावरगाव घुले, ता.संगमनेर) याने दिलेल्या फिर्यादीवरून नितीन बाळू वाळुंज, राहुल बाळू वाकुंज (दोघे रा. गुंजाळवाडी पठार, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव घुले येथील वैभव घुले व त्याचा मित्र विशाल हे दोघे शनिवारी सायंकाळी घरी परतत असताना ही घटना घडली.

Web Title: Sangamner Crime Gajane beaten up over a minor dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here