Home संगमनेर संगमनेर मानाच्या गणपतीची आरती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते

संगमनेर मानाच्या गणपतीची आरती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते

Sangamner Ganpati Aarti at the hands of Revenue Minister Balasaheb Thorat

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील आज अनंत चतुर्दशी निमित्त श्री सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ, रंगार गल्ली येथील मानाच्या पहिल्या गणपतीची आरती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी समस्त मानव जातीवर आलेले कोरोनाचे संकट दूर करावे असे साकडे विघ्नहर्त्याला घातले.

तसेच युवक काँग्रेस, NSUI व जयहिंद युवा मंच संगमनेरच्या वतीने श्री गणेश मुर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलाव आपल्या दारी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज रंगार गल्ली येथे या कृत्रीम तलावाचे लोकार्पण केले. यावेळी आ.डाॅ.सुधीर तांबे व नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या.

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया!

Web Title: Sangamner Ganpati Aarti at the hands of Revenue Minister Balasaheb Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here