Home संगमनेर संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

संगमनेर: निंबळक येथे एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध एम आयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकाश बबनराव कानवडे रा. निमगाव बुद्रुक असे आरोपीचे नाव आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

निंबळक येथे एक २९ वर्षीय विवाहित महिला राहते तिला आरोपी प्रकाश कानवडे याने लग्नाचे आमिष दाखवत निंबळक येथे १० मे ते ४ ऑक्टोबर या कालावधीत लैंगिक अत्याचार केला.या प्रकरणी या पिडीत महिलेने एमआयडी सी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

ravishankar happiness  

Website Title: sangamner news atrocity of the woman by showing lover of marriage


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here