Home अकोले मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच अकोलेत भाजपचे वतीने जल्लोष

मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच अकोलेत भाजपचे वतीने जल्लोष

मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर होताच अकोलेत भाजपचे वतीने जल्लोष करण्यात आला

अकोले:  भारतीय जनता पार्टी कार्यलयासमोर कार्यकर्ते नि घोषणा व फटाक्यांची अतिषबाजी करीत व मिठाई वाटप करीत एकच जल्लोष केला ‘ एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्र फडणवीस तुमचे आभार, तुमचे आभार, अरे कोण म्हणतं देणार नाही दिल्या शिवाय राहणार नाही, अश्या घोषणा देत मिठाई वाटप करण्यात आली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

     या विधेयकात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. तर मराठा समाजाचा SEBC प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विधेयक 2018 सभागृहात मांडल्यानंतर  विधेयकास एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संमत करण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली. नगर जिल्हाचे पालकमंत्री ना राम शिंदे हे आरक्षण समितीचे सदस्य होते त्यांनी हे आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.
           यावेळी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, जीप सदस्य डॉ किरण लहामटे, तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रमेश राक्षे, भाऊसाहेब अभाळे, विठ्ठल कानवडे, ईश्वर वाकचौरे, सुनील उगले, वाल्मिक देशमुख, जालिंदर बोडके, सुशांत वाकचौरे, पोपट चौधरी, अंकुश वैद्य, शंकर सदगीर, गणेश वावळे, केशव बोडके, राम सहाणे  आदी उपस्थित होते.

Website Title: The Maratha Reservation Bill was approved by the BJP on behalf of the Akole BJP


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here