Home संगमनेर झाडे लावा झाडे जगवा नाही तर आक्सिजनचे बुध पाठीवरती घेऊन जावे लागेल-...

झाडे लावा झाडे जगवा नाही तर आक्सिजनचे बुध पाठीवरती घेऊन जावे लागेल- सतीश वर्पे

झाडे लावा झाडे जगवा नाही तर आक्सिजनचे बुध पाठीवरती घेऊन जावे लागेल- सतीश वर्पे

संगमनेर: सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी  थोरात माध्यमिक व मा.ना.बाळासाहेब थोरात उच्च  माध्यमिक विद्यालय  नांदुरी दुमाला ता.संगमनेर सामाजिक कार्यकर्ते व वृक्षमित्र सतिश वर्पे बोलतांनी सागितले की हा जो असणारा उपक्रम भरपुर शाळेनमध्ये राबवत आहे आणि आपल समाजाच काही तरी देण लागत. आज जर आपण झाडे लावली नाही आणि ती जर जगवली नाही तरी शेती व्यवसाय पुर्णपणे सपुंन जाईल आणि येणाऱ्या पिढीला शाळेत जातांनी आक्सिजनचे बुध पाठीवरती घेऊन जावे लागेल.त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा नाही तर लागेल लवकर मरायला. अशा स्पष्ट  शब्दात सामाजिक कार्यकर्ते व वृक्षमित्र सतिश वर्पे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

You Might Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies With Release Date

चौधरी मँडम यांनी सुध्दा मुलांना चागंले मार्गदर्शन केले व झाडाचे महत्त्व सागितले. देशमुख सरांनी झाडाची आजकाल किती गरज आहे.पाऊस वेळेत पडत नाही, आरोग्याचा धोका निर्माण झालेला आहे.यासाठी झाडे लावा आणि जगवा.

You Might Also Like: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0

पावसे सरानी सामाजिक कार्यकर्ते व वृक्षमित्र सतिश वर्पे यांच्या जीवनाचा सघंर्ष कसा केला,त्यांचे वडील लहानपणीच वारले ,त्यानतंर घराची जबाबदारी ,व शिक्षण कसे पुर्ण केले,आणि तीन वर्षांत सामाजिक कार्यांची जबाबदारी खुप प्रामाणिकपणे पार पाडतात.यांचा आम्हा सर्व शिक्षकांना अभिमान आहे.शिंदे सर व गुजांळ सरांनी भावी कार्यास खुप खुप शुभेच्छा दिल्या.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here