Home संगमनेर संगमनेर: कारखान्यावर शेतकर्यांचा विश्वास – आ.थोरात, बॉयलर अग्निदीपन समारंभ

संगमनेर: कारखान्यावर शेतकर्यांचा विश्वास – आ.थोरात, बॉयलर अग्निदीपन समारंभ

संगमनेर: कारखान्यावर शेतकर्यांचा विश्वास – आ.थोरात, बॉयलर अग्निदीपन समारंभ

संगमनेर: तालुक्याच्या सहकाराचे व विकासाचे कारखाना हे हृदय आहे. साखर उद्योग सध्या अडचणीतून मार्ग काढीत आहे. कार्यक्षेत्रात जास्त उस निर्मिती करणे गरजेचे असून सर्व शेतकर्यांचा थोरात कारखान्यावर विश्वास आहे. सहकारी संस्थांमुळे व विकासकामांमुळे तालुक्याच्या प्रगतीचा वेग कायम असून नवीन कारखाना व वीज निर्मिती प्रकल्पाच्या दूरदृष्टी निर्णयाचे स्वागत होत असल्याचे गौरोव्द्वार काँग्रेस नेते मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याचा सन २०१८-१९ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निदीपन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे होते.तर व्यासपीठावर बाजीराव खेमनर, इंद्रजीतभाऊ थोरात, शिवाजीराव थोरात, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मणराव कुटे,नवनाथ अरगडे,प्रा. बाबा खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ सभासद दत्त्तात्रय थोरात, खंडू वाडेकर, विजय रणमाळे, सहादू खेमनर, रंगनाथ वाकचौरे, शंकर वलवे, कारभारी कडलग, सावळेराम खतोडे, जयवंत गुंजाळ, रावसाहेब कोल्हे यांच्या हस्ते बॉयलर अग्निदीपन संपन्न झाला.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here