Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ४९ नवीन करोना बाधितांची वाढ  

Sangamner: संगमनेर तालुक्यात ४९ नवीन करोना बाधितांची वाढ  

Sangamner Taluka 49 new Corona Positive Today News

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज ४९ नवीन करोना बाधितांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील २४ तर ग्रामीण भागातील २५ रुग्णांचा समावेश आहे.

संगमनेर शहरात जनता नगर गल्ली क्रमांक ४ येथे ३४ वर्षीय पुरुष, कॉलेज रोड संगमनेर येथे २२ वर्षीय तरुण, मालदाड रोड येथे ३७ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे ३० वर्षीय महिला, मालदाड रोड गल्ली नंबर २ भारतनगर येथे ५८ वर्षीय पुरुष, संगमनेर येथे २३ वर्षीय पुरुष, ६१,५२ वर्षीय महिला, शंकर टाऊनच्या समोर संगमनेर येथे ३८ वर्षीय महिला, साईश्रद्धा चौक येथे ६६ वर्षीय महिला, नेहरू चौक येथे पानसरे गल्ली येथे ३५ वर्षीय पुरुष, अकोले बायपास बस डेपो मागे येथे २८ वर्षीय पुरुष,  श्रीकृष्ण कॉलनी देवाचा मळा येथे ५७ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ४८ वर्षीय पुरुष, अकोले नाका येथे २५ वर्षीय पुरुष, , विद्यानगर नवीन नगर रोड येथे ५५ वर्षीय पुरुष, इंदिरानगर गल्ली नंबर ७ येथे ४२ वर्षीय पुरुष, सुत गिरणी रोड दत्तानगर संगमनेर येथे ५४ वर्षीय पुरुष, गणेशविहार कॉलनी येथे ३४ वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथे ४८ वर्षीय पुरुष, कुंभार आळे येथे ३७ वर्षीय महिला, वकील कॉलनी येथे ५० वर्षीय महिला, अरगडे मळा संगमनेर ४५ वर्षीय पुरुष, माळीनगर येथे ३२ वर्षीय महिला असे २४ बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून  चिंचपूर येथे ३९ वर्षीय महिला, घुलेवाडी येथे ५३ वर्षीय महिला, ३३,६२  वर्षीय पुरुष,माळेगाव पठार येथे ५४ वर्षीय पुरुष, पळसखेडे येथे ७० वर्षीय महिला, राजापूर येथे ४२ वर्षीय पुरुष, पिंपरणे येथे ३१ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ६३ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ४५ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ५३,२५,५५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, कर्हे येथे २६ वर्षीय पुरुष, नानज दुमाला येथे ५३ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ६० वर्षीय महिला, चनेगाव येथे ६५ वर्षीय पुरुष, शिबलापूर येथे ३१ वर्षीय पुरुष, पिंप्री येथे ३२ वर्षीय महिला, बाम्बळेवाडी येथे ३२ वर्षीय पुरुष, निमोण येथे २३ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे २४ वर्षीय महिला, मंगळापूर येथे ३० वर्षीय पुरुष असे २५ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka 49 new Corona Positive Today News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here