Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ६२ करोनाबाधीतांची वाढ

Sangamner: संगमनेर तालुक्यात ६२ करोनाबाधीतांची वाढ

Sangamner Taluka 62 corona positive increased

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात ६२ करोनाबाधित आढळून आले आहे. यामध्ये शहरात १८ तर ग्रामीण भागातून ४४ बाधित आढळून आले आहेत. सध्या २९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संगमनेर शहरात इंदिरा नगर २६ वर्षीय पुरुष, ४७, ३३ महिला, ऑरेंज कॉर्नर येथे ७,२० वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ३८ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, अपना नगर येथे ३० वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ५१,५९ वर्षीय पुरुष, आदर्श कॉलनी मालदाड रोड येथे ८२ वर्षीय पुरुष, पदामानगर येथे ५९ वर्षीय महिला,  देवाचा मळा येथे २७ वर्षीय महिला, चैतन्यनगर येथे ३२ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर गल्ली नंबर ४ येथे ३४ वर्षीय पुरुष, स्टेडीयम जवळ १६ वर्षीय मुलगा, संगमनेर ३५ वर्षीय पुरुष, रहेमत नगर येथे ४३ वर्षीय पुरुष असे १८ जण बाधित आढळून आले आहेत.

तर ग्रामीण भागातून घुलेवाडी ४२ वर्षीय महिला, संगमनेर खुर्द ५७,२५  वर्षीय पुरुष, २२,७५,३० वर्षीय महिला, मालदाड ५३,२७,७ वर्षीय महिला, कोकणगाव ४८ वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे ७५,३३,२७ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३२,६७, ३९ वर्षीय महिला, मंगळापूर येथे ४४ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ४३,२३ वर्षीय पुरुष, ४०,४२ वर्षीय महिला, घारगाव येथे ३४ वर्षीय महिला, सायखींडी येथे ६५ वर्षीय महिला, कासारवाडी येथे २० वर्षीय महिला,  सुकेवाडी येथे ५५,३७,४७,२४  वर्षीय पुरुष, ६६ वर्षीय महिला, निमगाव बुद्रुक येथे ५८ वर्षीय पुरुष, मनोली येथे ८३ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ६७ वर्षीय महिला, वाघापूर येथे ५६ वर्षीय महिला, घुलेवाडी येथे ८४ वर्षीय पुरुष, रणखांब येथे ३३ वर्षीय पुरुष, नान्नज दुमाला येथे २५ वर्षीय महिला, समनापूर येथे ४८ वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे ६० वर्षीय महिला,  पोखरी बाळेश्वर येथे ४३ वर्षीय पुरुष, अंभोरे येथे ३० वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ५२,५१ वर्षीय महिला, ५५,३५ वर्षीय पुरुष असे ४४ जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka 62 corona positive increased

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here