Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ९१ करोनाबाधितांची वाढ

Sangamner: संगमनेर तालुक्यात ९१ करोनाबाधितांची वाढ

Sangamner taluka 91 Corona Positive Report

संगमनेर: संगमनेर शहरात ३५ तर ग्रामीण भागातून ५६ असे ९१ करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेर शहरात करोनाचा आकडा हा वाढत चालला असून प्रशासन यासाठी मोठ्या तयारीने सज्ज झाले आहे. तालुक्यात पोलीस यंत्रणा कडक कारवाई करण्याचे कार्यवाही करत आहे.

संगमनेर शहरात साळीवडा जवळ रेणुका मंदिर येथे ४१ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ६३,७७,३१,२४ वर्षीय पुरुष, ६३,८०,३९,४८ वर्षीय महिला, अभंग मळा येथे ५५ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे २४ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, चैतन्यनगर -२ येथे ३४ वर्षीय पुरुष, स्वातंत्र्य चौक येथे ४० वर्षीय महिला, गोविंद नगर येथे ५९ वर्षीय महिला, विद्यानगर येथे ४२,६१ वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथे ९३ वर्षीय महिला, अभिनव नगर येथे ३५,३४ वर्षीय पुरुष, ५९,३३ वर्षीय महिला, आनंद प्रेस समोर चव्हाणपुरा येथे ६२ वर्षीय महिला, लवकुश कॉलनी येथे ५३ वर्षीय पुरुष,  श्रीरामनगर येथे ४१ वर्षीय पुरुष, बी.एस,टी. कॉलेज येथे ३७ वर्षीय पुरुष, जनता नगर येथे १५ वर्षीय पुरुष, ४१ वर्षीय महिला, संगमनेर ३२ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे ६३ वर्षीय महिला, बीएसएनएल ऑफिस येथे २४,५९ वर्षीय महिला, नवघर गल्ली येथे ४९ वर्षीय पुरुष, देवाचा मळा येथे ६५ वर्षीय महिला, महात्मा गांधी नगर येथे २४ वर्षीय पुरुष असे ३५ जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर ग्रामीण भागातून गुंजाळवाडी येथे ५२,२७,२८ वर्षीय पुरुष, ३ वर्षीय मुलगी, ३६ वर्षीय महिला,  घुलेवाडी येथे ६३ वर्षीय पुरुष, ३७,१५,६५ वर्षीय महिला,  ९ वर्षीय मुलगी, जाखुरी येथे ४९ वर्षीय पुरुष, चिकणी येथे ८० वर्षीय पुरुष, खांडगाव येथे ६३ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे ३२,३० वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोन्झिरा येथे ७८ वर्षीय पुरुष, नानज दुमाला येथे ५४ वर्षीय पुरुष, अकलापूर येथे ४९ वर्षीय महिला, निमगाव बुद्रुक येथे ४६ वर्षीय, आश्वी खुर्द येथे ३ वर्षीय मुलगी, पारेगाव येथे ३८ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ४८ वर्षीय पुरुष,  साकुर येथे ३२,३६ वर्षीय पुरुष, खांजापूर येथे ५५ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ३८ वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथे ४२ वर्षीय महिला, शेडगाव येथे ७०,२७ वर्षीय पुरुष, ६५,४८,२३,२१ वर्षीय महिला,  वडगाव पान येथे ५० वर्षीय पुरुष, ओझर बुद्रुक येथे ६१ वर्षीय महिला, कनोली येथे ३५ वर्षीय महिला, पिंपरणे येथे ३० वर्षीय महिला, सावरगावतळ येथे ४५,२६  वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे १६,५८,३४ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे १८ वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथे ६० वर्षीय पुरुष, झोळे येथे ५२ वर्षीय पुरुष, ४३ वर्षीय महिला, रायते येथे ४५ वर्षीय, मंगळापूर येथे ४२ व ४५ वर्षीय, संगमनेर खुर्द येथे ३९ वर्षीय, औरंगपुर येथे २२ वर्षीय महिला, मांची येथे ३० वर्षीय महिला, कुरकुटेवाडी येथे २३ वर्षीय महिला, मालदाड येथे ४५ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरुष असे ५६ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner taluka 91 Corona Positive Report

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here