Home क्राईम संगमनेर तालुक्यात घरफोडी, ३७ हजारांचे दागिने लंपास

संगमनेर तालुक्यात घरफोडी, ३७ हजारांचे दागिने लंपास

sangamner Taluka gharphodi News

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी खांडगाव येथे घरफोडी केली आहे. ही घटना २२ ते २५ मार्च दरम्यान ही घटना घडली आहे.  

या घरफोडीत ३७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संतोष वसंत लष्करे यांनी फिर्याद दिली असून यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पवार हे करीत आहे.

अहमदनगर: दिनांक २५ मार्च रोजी नगर मनमाड रोडवर खडंबे शिवारात तिघा चोरट्यांनी कंटेनर चालकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. कंटेनर चालकाकडून १६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेण्यात आली आहे. याप्रकरणी भरतसिंग नारायणसिंग शिवनारायणसिंग रा. वडाळा मुंबई यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक शेळके हे करीत आहे.

Web Title: sangamner Taluka gharphodi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here