Home संगमनेर संगमनेर तालुक्यात करोनाबाधीतांची धक्कादायक वाढ

संगमनेर तालुक्यात करोनाबाधीतांची धक्कादायक वाढ

Sangamner Taluka Horribly Corona Positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात धक्कादायक बाधितांचा आकडा समोर आला आहे. एकाच दिवसात शहरात २५ तर ग्रामीण भागात ३७ असे ६२ असे बाधित आढळून आले आहेत.

शहरात मालदाड रोड येथे ६५, २८ वर्षीय महिला, विद्यानगर येथे ४२ वर्षीय पुरुष, अरगडे गल्ली येथे ५८ वर्षीय महिला, अभिनव नगर येथे २२,२२ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय महिला, मेन रोड येथे ४२ वर्षीय पुरुष, सत्स्तंग नगर येथे ४७ वर्षीय पुरुष, संगमनेर येथे २३ वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथे ३९ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, संजय गांधीनगर येथे १९ वर्षीय महिला, अकोले नाका येथे १८ वर्षीय पुरुष, जनता नगर येथे ७० वर्षीय महिला, मालदाड रोड हनुमान शरण कॉलनी येथे ५४ वर्षीय पुरुष, सुयोग सोसायटी नाशिक पुणे रोड येथे ६६ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ५५,५८ वर्षीय पुरुष, पंजाबी कॉलनी येथे ३६ वर्षीय पुरुष, नाशिक पुणे रोड विजय हॉस्पिटल येथे ६५ वर्षीय पुरुष, घासबाजार येथे २७ वर्षीय महिला, इंदिरानगर गल्ली नंबर १० येथे ५५ वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथे २३ वर्षीय पुरुष असे २५ जण बाधित आढळून आले आहेत.

तर ग्रामीण भागात वाघापूर येथे १३ वर्षीय मुलगा, सायाखिंडी येथे ४९ वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे २६ वर्षीय महिला, घुलेवाडी येथे २०,६२,६४  वर्षीय महिला, २८,७१ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ३१,४०,४९ वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे ५४ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ६५ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरुष, पळसखेडे येथे ५१ वर्षीय पुरुष, ४ वर्षीय मुलगी, गुंजाळवाडी येथे ७२,५०,२५,४९ वर्षीय पुरुष, ६४, १८,१८,५५ वर्षीय महिला,  वडगाव पान येथे ३६ वर्षीय पुरुष, निमज येथे ५५ वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे ६१ वर्षीय महिला, समनापूर येथे ३९ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगा,  घारगाव येथे ४० ,२१ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे २६ वर्षीय महिला, पिंपळे येथे ३४ वर्षीय पुरुष,  वडगाव लांडगा येथे ७० वर्षीय महिला, देवकौठ येथे ३५ वर्षीय पुरुष, कसारा दुमाला येथे ६५ वर्षीय महिला असे ३७ करोना बाधित आढळून आले आहेत.  

Web Title: Sangamner Taluka Horribly Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here