Home संगमनेर संगमनेर: अंगावर कार गाडी घालून तरुणास मारहाण

संगमनेर: अंगावर कार गाडी घालून तरुणास मारहाण

संगमनेर: अंगावर कार गाडी घालून तरुणास मारहाण

संगमनेर: मागील भांडणाच्या कारणामुळे एका कार चालकाने मोटार सायकलस्वराला कारने जोरदार धडक दिली व मारहाण केली.

मोटारसायकल स्वार शिर्डीला जात असताना कार चालकाने कारने धडक देऊन व नंतर खाली उतरून शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हि घटना शुक्रवारी सायंकाळी निळवंडे शिर्डी मार्गावर कौठ कमलेश्वर शिवारात घडली. सदर दोन्ही युवक संगमनेरचे रहिवाशी असल्याने त्यांच्यात अंतर्गत वादातून व मागील भांडणावरून हा प्रकार घडल्याचे समजते.  

Website Title: sangamner taluka news a car hit the young man


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here