Home संगमनेर संगमनेर: शिक्षिकेच्या गळ्यातील राणीहार धूमस्टायलने लांबविला.

संगमनेर: शिक्षिकेच्या गळ्यातील राणीहार धूमस्टायलने लांबविला.

संगमनेर: शिक्षिकेच्या गळ्यातील राणीहार धूमस्टायलने लांबविला.

संगमनेर: मंगळापूर रस्त्यावरून आपल्या पतीसोबत मोटारसायकल वरून जात असताना मागून येणाऱ्या मोटारसायकलवरील एका जणाने कांचन अनिल वाकचौरे या शिक्षिकेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचा राणीहार चोरून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. एकूण 75 हजार रुपयांचा हा राणीहार होता.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांचन वाकचौरे रा. मालदाड रोड संगमनेर या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे. त्या शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपले पती अनिल वाकचौरे यांच्यासोबत मोटारसायकलीवरून शहरापासून काही अंतरावरच असणाऱ्या मंगळापूर गावाकडे जात होते. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकल वरील एका जणाने वाकचौरे यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचा हार हिसकावून पोबारा केला. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत दोघा चोरट्यांनी धूम स्टायलने पोबारा केला होता. एकूण 75 हजार रुपयांचा हा राणीहार होता. याप्रकरणी कांचन वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Website Title: sangamner taluka news smuggled in the neck


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here