Home संगमनेर संगमनेर तालुक्यात रविवारी करोनाबाधितांची इतकी झाली वाढ

संगमनेर तालुक्यात रविवारी करोनाबाधितांची इतकी झाली वाढ

Sangamner Taluka the number of coroners increased so much

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी खासगी अहवालात ८ तर अॅटीजेन चाचणीत २ असे एकूण १० जण बाधित आढळून आले आहेत.  

रविवारी प्राप्त झालेल्या खासगी अहवालात गुंजाळवाडी येथे २७ वर्षीय पुरुष, देवगाव येथे ६५ वर्षीय महिला, निमोन येथे २६ व वर्षीय महिला, पिंपरणे येथे ६१ वर्षीय पुरुष, जनता नगर संगमनेर ७० वर्षीय पुरुष, मालदाड येथे २१ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ७३ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ८३ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.

तर अॅटीजेन चाचणीत बटवाल मळा, संगमनेर ६१ वर्षीय पुरुष, संगमनेर पोलीस स्टेशन येथे ५३ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

रविवार सुट्टी असल्याने अॅटीजेन चाचणी कमी घेण्यात आल्याने बाधितांची संख्या कमी दिसत आहे.

Web Title: Sangamner Taluka the number of coroners increased so much

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here