Home संगमनेर संगमनेर: थोरातांनी अगस्ती प्रमाणे भाव द्यावा.

संगमनेर: थोरातांनी अगस्ती प्रमाणे भाव द्यावा.

संगमनेर: थोरातांनी अगस्ती प्रमाणे भाव द्यावा.

संगमनेर: थोरात साखर कारखान्याने जिल्ह्यात एक नंबरचा २३०० रुपये भाव दिला आहे. मात्र अकोलेच्या अगस्ती साखर कारखान्याने २४०० रुपये भाव देऊन दिवाळीही गोड करणार असल्याचे जाहीर केले आहे. थोरात कारखान्याने एक नंबरचा भाव द्यायचा असेल तर अगस्तीपेक्षा अधिक भाव द्यावा अशी मागणी स्वाभिमानी संघटने तर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 
थोरात कारखान्याची नुकतीच वार्षिक सभा झाली आहे. या सभेत थोरात कारखान्याने जिल्ह्यात एक नंबरचा भाव २३०० रुपये दिला असल्याचे सांगितले गेले. मात्र अगस्तीच्या कारखान्याने २४०० रुपये भाव जाहीर केला आहे. जिल्ह्यात एक नंबरचा भाव द्यायचा असेल तर थोरात कारखान्याने अगस्ती कारखान्यापेक्षा जास्त भाव द्यावा अशी मागणी शरद थोरात, संतोष रोहम,दिलीप कडलग, दीपक वाळे, डॉ. किशोर पवार यांनी केली आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here