Home अहमदनगर अॅपेरिक्षा पलटी होऊन संगमनेरच्या महिलेचा मृत्यू

अॅपेरिक्षा पलटी होऊन संगमनेरच्या महिलेचा मृत्यू

Ahmednagar News: सलाबतपूर शिवारात हॉटेल वैभवजवळ झालेल्या अपघातात (Accident ) अॅपेरिक्षा पलटी होऊन एक २७ वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची घटना.

Sangamner woman dies after apperika overturns Accident

नेवासा फाटा: खडका – सलाबतपूर रस्त्यावर दोन ठिकाणी वेगवेगळ्या झालेल्या विचित्र अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सलाबतपूर शिवारात हॉटेल वैभवजवळ झालेल्या अपघातात अॅपेरिक्षा पलटी होऊन एक २७ वर्षीय महिला जागीच ठार झाली. तर जळके खुर्द शिवारात दुसऱ्या झालेल्या अपघातात क्रेनच्या धडकेत एका ८० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. खडका – सलाबतपूर रस्त्यावरील हॉटेल वैभव धाब्यासमोर रविवारी (दि. १४) रात्री अॅपेरिक्षा उलटून रेश्मा नानासाहेब पोपळघट (वय २७, रा. आश्वी, ता. संगमनेर ) ही महिला जागीच ठार झाली. सोमवारी (दि. १६) दुपारी झालेल्या दुसऱ्या अपघातात क्रेनच्या धडकेत कलाबाई बिरोबा काळे (वय ८०, रा. जळका खुर्द, ता. नेवासा) ही वृद्ध महिला क्रेनखाली सापडून जागीच ठार झाली.

Web Title: Sangamner woman dies after apperika overturns Accident

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here