Home महाराष्ट्र दोन युवतींची आत्महत्या

दोन युवतींची आत्महत्या

दोन युवतींची आत्महत्या

सातारा : वेगवेगळया कारणावरुन बुधवारी वाठारस्टेशन (ता. कोरेगाव) येथील १६ वषीय युवतीने आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली? याची नेमकी माहिती समजु शकली नाही. वाठारस्टेशन (ता.कोरेगाव ) येथे आरीन बालेखान पठाण (वय १६) ही युवती कुटुंबियांसमवेत राहण्यास होती.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

बुधवारी तीने विषारी कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. याठिकाणाहुन तिला नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तिचा मृत्यु झाला. याची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here