Home पुणे धक्कादायक! बापाने केला सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! बापाने केला सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Sexually abuse: लैंगिक हमला करून बलात्कार केला, निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा.

Seven-year-old girl sexually abuse by father

पिंपरी: सात वर्षाच्या मुलीवर वडिलांचा लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मागील पाच महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

निगडी येथे ही घटना १८ मार्च २०२२ ते २३ जुलै २०२२ या कालावधीत घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने सोमवारी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे/

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांनी पिडीत मुलीशी लैंगिक गैरवर्तन केले तसेच लैंगिक हमला करून बलात्कार केला त्यामुळे गुन्हा दाखल केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.  

Web Title: Seven-year-old girl sexually abuse by father

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here