Home संगमनेर मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी शेखर पानसरे तर कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे

मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी शेखर पानसरे तर कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे

Sangamner Marathi Press Council : संगमनेर तालुका अध्यक्षपदी शेखर पानसरे तर कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे, उपाध्यक्षपदी आनंद गायकवाड व राजू  नरवडे यांची झाली निवड.

Shekhar Pansare is the Sangamner taluka president of Marathi Press Council and Goraksh is the working president

संगमनेर: पत्रकारांची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारिणी पत्रकारदिनाच्या पूर्व संध्येला जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी शेखर पानसरे (लोकमत) कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे (पुढारी ) तर उपाध्यक्षपदी आनंद गायकवाड (सकाळ) आणि राजू नरवडे (सार्वमत) यांची निवड करण्यात आल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.

मराठी पत्रकार परिषद, संगमनेर तालुका कार्यकारिणीमध्ये चिटणीस पदी संदीप इटप ( लोकमंथन ),  सहचिटणीस- मंगेश सालपे (नगर सह्याद्री ), खजिनदार सुनील महाले (सायं.आनंद), संपर्क प्रमुख  संजय अहिरे (युवावार्ता) आणि नीलिमा घाडगे (केसरी), प्रसिद्धी प्रमुख भारत रेघाटे( दै भास्कर ) संघटक धीरज ठाकूर (प्रवरातीर) व 
कार्यकारिणी सदस्य –  राजा वराट (सामना), शिवाजी क्षीरसागर (अजिंक्य भारत), श्याम तिवारी (नायक), गणेश भोर(सार्वमत), नितीन ओझा (Abp माझा), आदेश वाकळे(लोकशाही न्यूज), संजय गायकवाड ( पुण्यनगरी), अमोल मतकर ( प्रभात) अनंत पांगारकर (राष्ट्र सह्याद्री), रामप्रसाद चांदघोडे (लोकमत), नितीन शेळके (सार्वमत), चंद्रकांत शिंदे (लोकआवाज), अंकुश बुब ( सार्वमत), सुशांत पावसे( सार्वभौम), मार्गदर्शक किसन भाऊ हासे, राजेंद्रसिंह चौहान, शिवपाल ठाकूर.कार्यकारिणी सदस्य राजा वराट (सामना), शिवाजी क्षीरसागर (अजिंक्य भारत), श्याम तिवारी ( नायक) गोरक्ष मदने (नायक), अंकुश बुब ( सार्वमत) संजय गायकवाड ( पुण्यनगरी), अमोल मतकर ( प्रभात) अनंत पांगारकर (राष्ट्र सह्याद्री), रामप्रसाद चांदघोडे (लोकमत), नितीन शेळके (सार्वमत), चंद्रकांत शिंदे, सचिन जंत्रे (पुण्यनगरी) आदींची निवड करण्यात आली आहे.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक , प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूर भाई शेख , नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके,प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके , डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख उपाध्यक्ष नितीन ओझा, अजित गुंजाळ (संपादक, संगमनेर अकोले न्यूज) यांचेसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Shekhar Pansare is the Sangamner taluka president of Marathi Press Council and Goraksh is the working president

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here