Home अहमदनगर शिर्डीत मंदिरे खुली करण्यासाठी भाजपाचे उपोषण

शिर्डीत मंदिरे खुली करण्यासाठी भाजपाचे उपोषण

Shirdi BJP fast to open temples

शिर्डी | Shirdi: राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यभर भाजपाने आंदोलन केली आहेत. मंदिर बंद, मदिरा उघडले, उद्धवा धुंद तुझे सरकार असे नारे देत राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजपा अध्यात्मिक समन्वयक आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन केली आहे.

आज शिर्डीत देखील उपोषणास सुरुवात झाली आहे. सकाळी साडे दहा वाजता नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स मैदानात उपोषण सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात महंत सुधीरदास महाराज, सुदर्शन महाराज कपाटे, संजय महाराज धोंडगे,प्रकाश महाराज गंगवाल बबनराव मुठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपा नेते उपोषणकर्त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Shirdi BJP fast to open temples

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here