Home महाराष्ट्र शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

Shiv Sena leader former Chief Minister Manohar Joshi's wife Anagha passes away

मुंबई: आज पहाटे शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनघा यांचा विवाह १४ मे १९६४ साली मनोहर जोशी यांच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Shiv Sena leader former Chief Minister Manohar Joshi’s wife Anagha passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here