Home औरंगाबाद Raksha Bandhan: रक्षाबंधनपूर्वी बहिणीची आत्महत्या, अत्याचारप्रकरणी चुलत भावास अटक

Raksha Bandhan: रक्षाबंधनपूर्वी बहिणीची आत्महत्या, अत्याचारप्रकरणी चुलत भावास अटक

Raksha Bandhan: अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार.

Sister's suicide before Raksha Bandhan, cousin arrested in rape case

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधन हा पवित्र नात जोडणारा सन आला असताना ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार केल्याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी चुलत भावास अटक केली आहे.

चुलत भाऊच आपल्या बहिणीवर तब्बल नऊ महिन्यांपासून अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संबंधित मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यात घडली आहे.

याप्रकरणी विरगाव पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत  तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती विरगाव पोलिसांनी  दिली.

Web Title: Sister’s suicide before Raksha Bandhan, cousin arrested in rape case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here