Home औरंगाबाद जावयाने अल्पवयीन मेव्हणीस पळविले; जावयाविरुद्ध गुन्हा

जावयाने अल्पवयीन मेव्हणीस पळविले; जावयाविरुद्ध गुन्हा

१६ वर्षीय अल्पवयीन मेव्हणीस नेल्याप्रकरणी (abducted) सासूच्या फिर्यादीवरून जावयाविरोधात बुधवारी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Son-in-law abducted minor sister-in-law

कन्नड | औरंगाबाद: तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मेव्हणीस नेल्याप्रकरणी सासूच्या फिर्यादीवरून जावयाविरोधात बुधवारी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात आरोपी जावई २९ मे रोजी सकाळी आला. त्यानंतर दुपारी १२ वाजता तो १६ वर्षीय अल्पवयीन मेव्हणीस घेऊन कन्नड शहरात आला. त्यानंतर तो परत घरी आला नाही. अल्पवयीन मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने ३१ मे रोजी सासूने जावयाच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Son-in-law abducted minor sister-in-law

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here