Home अहमदनगर विवाहित महिलेचा विनयभंग- चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल एकास अटक

विवाहित महिलेचा विनयभंग- चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल एकास अटक

विवाहित महिलेचा विनयभंग- चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल एकास अटक

सोनई: येथील एका विवाहित महिलेस शिवीगाळ व मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

सोनई पोलिसांनी याबाबत माहिती दिली की, संबंधित विवाहित महिला सकाळी आपल्या घराची साफ सफाई करत असताना तीस शिवीगाळ, मारहाण करून आरोपीने लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले. महिलेने सोनई पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिल्यानुसार बाळासाहेब रामचंद्र शेटे, सुधीर बाळासाहेब शेटे, सोमनाथ रामचंद्र शेटे, नवनाथ रामचंद्र शेटे (सर्व हनुमानवाडी) यांच्याविरुद्ध रजिस्टर नंबर १५६/२०१८ नुसार भा.द. वी. कलम ४५२, ३५४(ब), ३२४,३२३,५०४,५०६,३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर बाळासाहेब शेटे यास मंगळवारी रात्रीच अटक करून काल नेवासे न्यायालयापुढे उभे केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डी.एम. गावडे अधिक तपास करत आहे.

Website Title: sonai news Molestation of married woman


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here