Home संगमनेर संगमनेरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु

संगमनेरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु

strike of ST workers started in Sangamner

संगमनेर | Sangamner: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी संगमनेर आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकाराला आहे. सोमवापासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. त्यामुळे आगारातून एकही बस बाहेर पडली नाही.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी संगमनेर आगारातील कर्मचार्यांनी २८ ऑक्टोबरला बेमुदत आंदोलन सुरु केले होते, दोन दिवस उपोषण करण्यात आले प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर पुन्हा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत संप सुरु केला आहे.

Web Title: strike of ST workers started in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here