सुकेवाडी येथे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सुकेवाडी येथे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सुकेवाडी: आज सकाळी सुकेवाडी येथे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन सुकेवाडी खांजापुरच्या ग्रामस्थांनी शोकसभेमध्ये सहभाग घेतला व अटलजींचं कार्य श्रद्धांजलीतून व्यक्त केल.
You May Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies
याप्रसंगी उपस्थित गावचे सरपंच वैभव सातपुते , तंटामुक्ती अध्यक्ष केशवराव जाधव, पं. समिती सदस्य अशोकराव सातपुते, भाजपाचे सरचिटणीस गुंजाळ सर, ग्रा पं सदस्य देवराम शेटे, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कुटे, संतोष कुटे, राजु सातपुते, विष्णु सातपुते, लक्ष्मण सातपुते, सुरेश शिंदे, संजय गुंजाळ, रावजी शिंदे, गणपत सातपुते, पञकार भारत पडवळ, अरुण शेटे, नारायण सातपुते होते आणि सुञसंचालन भारत शिंदे – शिवसेना शाखा अध्यक्ष सुकेवाडी यांनी केले.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
Get Latest Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.