ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी होणार: सुप्रीम कोर्ट
मुंबई: महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने आज ९ वाजता आपला निर्णय दिला आहे.
शिवसेनेने बहुमत चाचणी विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. शिवसेनेच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला आहे. राज्यपालांनी इतक्या घाईने बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितले. बहुमत चाचणीची इतकी घाई का करण्यात आली? जर आमदार अपात्र ठरले तर काय करता येईल?, वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद करण्यात आला होता, मात्र बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
Web Title: Thackeray government will have a majority test tomorrow supreme Court