Home राष्ट्रीय हिटरच्या स्फोटाने  इमारत कोसळली ; १० बळी

हिटरच्या स्फोटाने  इमारत कोसळली ; १० बळी

हिटरच्या स्फोटाने  इमारत कोसळली ; १० बळी

मशहाद : उत्तर इराणच्या मशहाद शहरात हिटराच्या भीषण स्फोटकांनंतर एक दुमजली इमारत कोसळल्याने शनिवारी १० ठार तर ५ जण जखमी झाले. पाणी गरम करण्यासाठी गॅसवर चालणाऱ्या हिटरचा सुमारास अचानक स्फोट झाल्याने ही घटना घडली . ढिगाऱ्याखाली दबल्याने ६ जण जागीच ठार जागीच ठार झाले. 


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here