Home संगमनेर संगमनेरात स्वाईन फ्लूचा सातवा बळी

संगमनेरात स्वाईन फ्लूचा सातवा बळी

संगमनेरात स्वाईन फ्लूचा सातवा बळी

संगमनेर: स्वाईन फ्लू हा आजार वाढतच चालला आहे. बळींची संख्या वाढतच चालली आहे. संगमनेर तालुक्यातील हा सातवा बळी आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी पहाटे २:४५ च्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मनोली येथील सविता गोविंद ठोसर (वय ४५) या विवाहित महिलेचा उपचारादरम्यान नाशिक येथे मृत्यू झाला.  

You May Also LikeYeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies

सविता गोविंद ठोसर यांना सर्दी खोकला ताप आला होता.त्याचबरोबर श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला संगमनेर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते परंतु प्रकृती मध्ये सुधारणा होत नसल्याने तिला नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल केले गेले होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. याबाबत वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. मनोली येथे शनिवारी सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती,सासू सासरे दोन मुले दोन मुली सून जावई असा मोठा परिवार आहे.

मनोली गावात साथींच्या आजारांनी थैमान घातले आहे. तरी देखील आरोग्य विभाग अजून झोपेत आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना मनोली येथील घटना माहिती असून अजून घटना स्थळी भेट दिली नाही.प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या नाहीत त्यामुळे गावाकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here