Home क्राईम Theft: संगमनेरातून चोरट्यांनी ट्रक पळविला

Theft: संगमनेरातून चोरट्यांनी ट्रक पळविला

Theft snatched the truck from Sangamner

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपये किमतीचा टाटा मोटर्स एल. टी.डी. कंपनीचा ट्रक चोरून (Theft नेल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. या ट्रकवर ला, पिवळे, पांढरे, हिरवे रंगाचे पट्टे मारलेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, एजाज इकबाल शेख (वय ३९ मौलाना आझाद मंगल कार्यालय संगमनेर) यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच. १२ एफ.सी.) हा आहे. हा ट्रक रस्त्यावर उभा केला असता रविवारी २० फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक धादवड करीत आहे.

Web Title:Theft snatched the truck from Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here