Home अहमदनगर श्रीरामपुर ऑलआऊट अंतर्गत तीन जण पकडले

श्रीरामपुर ऑलआऊट अंतर्गत तीन जण पकडले

श्रीरामपुर ऑलआऊट अंतर्गत तीन जण पकडले

श्रीरामपुर : – ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत श्रीरामपुर शहर पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. श्रीरामपूर शहर व तालुका पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शहरातील व तालुक्यातील काहींना ताब्यात घेण्यात आले. यातील काहींना अटक करण्यात आली. आझम नासीर शेख वय (२६,) अरूण गंगाराम काळे वय (५५,) दोघे रा. वॉर्ड क्रमांक ६ व गणेश पांडू बिरदवडे वय (२४, रा. वॉर्ड क्रमांक ७) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


websites

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here