Home अकोले आरोग्य सेवेबरोबर स्वतःचे स्वास्थ्य टिकविणे गरजेचे  – डॉ. सुधीर तांबे

आरोग्य सेवेबरोबर स्वतःचे स्वास्थ्य टिकविणे गरजेचे  – डॉ. सुधीर तांबे

आरोग्य सेवेबरोबर स्वतःचे स्वास्थ्य टिकविणे गरजेचे  – डॉ. सुधीर तांबे

अकोले : – आजच्या धावपळीच्या व स्पर्धोच्या यूगात आपण वावरत असतांना आपल्या बौध्दिक क्षमता वापरुन रुग्णांना अविरत सेवा देण्याचे महत्त्वपुर्ण काम करीत असतो.  मात्र या धवपळीत आपण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत नसल्यान आपण उत्तम सेवा देण्यासाठी आपले स्वास्थ टिकविणे अधिक गरजेचे व हितकारक असल्याचे मत आ. डॉ सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

अकोले महाविद्यालयाच्या कै. के बी दादा देशमुख सभागृहात आयोजित अकोले तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पोर्टस इव्हेंट्स चे पारितोषिक वितरण आमदार डॉ. तांबे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष वकील के.डी.धुमाळ होते. याप्रसंगी मेडिकल असो. चे अध्यक्ष डॉ. अनिल वाघ, माजी अध्यक्ष अमोल वैद्य  आदी मान्यांवर व्यासपीठावर  उपस्थित होते.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here