Home Suicide News टिकटॉक स्टार समीर गायकवाड यांची घरी आत्महत्या

टिकटॉक स्टार समीर गायकवाड यांची घरी आत्महत्या

पुणे – टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने साडीच्या सहाय्याने घरातील पंख्याला गळफासलावून आत्महत्त्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी राहत्या घरी घडल्याने एकच गोंधळ उडाला. प्रेम प्रकारातून त्याने हे इतक्या टोकाचे पाउलउचल्याचे म्हटले जात आहे.

  पुणे शहरात वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर गायकवाड राहत होता रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या साहय्याने पंख्याला गळफासलावून आत्महत्त्या केल्याची माहिती समीरच्या मित्राने नातेवाईकाना दिली. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये समीर गायकवाड शिकत होता. म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवणारा समीर ब्लॉगर म्हणून तरुणामध्ये लोकप्रिय होता.

  पण त्याने उचलेल्या एका चुकीमुळे त्याच्या कुटुंबा सोबत चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्यांची रेड लाईट डायरीज फेम ब्लॉगरची डायरी प्रसिध्द होती.   

Web Title –Tiktok star Samir Gaikwad commits suicide at home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here