Home क्राईम बॉयफ्रेंड व मैत्रिणीच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या, चिठ्ठीवरून  उघडकीस

बॉयफ्रेंड व मैत्रिणीच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या, चिठ्ठीवरून  उघडकीस

Pune Crime:  छळाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना, वहीत लिहिलेल्या चिठ्ठीवरून तिच्या आत्महत्येमागील कारण समोर.

Tired of being harassed by her boyfriend and girlfriend, a young woman commits suicide

पुणे: महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीला मैत्रिणीने सिगारेट व गांजाची आहे. सवय लावली. दुसऱ्या मुलाबरोबर संबंध असल्याचा संशय घेऊन बॉयफ्रेंड मारहाण करायचा. या छळाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने वहीत लिहिलेल्या चिठ्ठीवरून तिच्या आत्महत्येमागील कारण समोर आले असून, पोलिसांनी बॉयफ्रेंड व मैत्रिणीवर गुन्हा दाखल केला आहे. हरलीन कौर (२१, रा. गुलमोहर रेजेन्सी, विमाननगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

तिने लिहिले होते की, तिच्या मैत्रिणीने तिला सिगारेट व गांजा ओढण्याचे व्यसन लावले. तिचा बॉयफ्रेंड साईराज याला तिचे दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याचा संशय होता. त्याने तिच्याकडे मोबाइल मागितला तेव्हा तिने नकार दिला. त्याने मित्र- मैत्रिणीसमोर शिवीगाळ करून तिला मारहाण केली. यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Tired of being harassed by her boyfriend and girlfriend, a young woman commits suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here