Home अहमदनगर अहमदनगर: दोन मुली शेतात कांदा भरण्यासाठी गेल्या ते बेपत्ता

अहमदनगर: दोन मुली शेतात कांदा भरण्यासाठी गेल्या ते बेपत्ता

Breaking News | Ahmednagar: दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.

Two girls went missing in the field to fill onions

कर्जत: कोपर्डी येथे शेतामध्ये कांदा भरण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १६ तारखेला कर्जत पोलीस ठाण्यात पीडित मुलींच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत पीडित कुटुंबियांच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे, त्या दोन अल्पवयीन मुली कोपर्डी येथील शेतामध्ये मजुरीने कांदा भरण्यासाठी गेलेल्या होत्या. मात्र, दुपारी तीन वाजल्यानंतर त्या दोन मुलींचे कामावरून अपहरण करण्यात आले. कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली आणि नंतर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी लेखी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two girls went missing in the field to fill onions

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here