Home Marathi Jokes Valentine Day Jokes:  मराठी जोक, लग्न झाल्याच्या पाच वर्षानंतर

Valentine Day Jokes:  मराठी जोक, लग्न झाल्याच्या पाच वर्षानंतर

Valentine Day Jokes

लग्न झाल्याच्या पाच वर्षानंतर ……………

पती: Valentine Day च्या दिवशी नवरा बायकोसाठी सफेद गुलाबाचे फुल घेऊन येतो.

पत्नी: हे काय सफेद गुलाब? Valentine Day च्या दिवशी रेड गुलाब देतात ना?

.

.

.

पती: प्रिये, आता जीवनात प्रेमापेक्षा शांतीची गरज जास्त आहे.

Web Title: Valentine Day Jokes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here