Home पुणे महिलेची न्यूड व्हिडीओची धमकी, तरुणाने केली आत्महत्या

महिलेची न्यूड व्हिडीओची धमकी, तरुणाने केली आत्महत्या

Suicide: न्यूड व्हिडीओ बनवून तो अपलोड करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल, मानसिक त्रासाला कंटाळून उचलले पाऊल.

Woman threatened with nude video, young man commits suicide

पुणे: अनोळखी महिलेचा डीपी असलेल्या व्हॉट्सअॅपवरून तरुणाशी चॅटिंग केले. त्याचा न्यूड व्हिडीओ बनवून तो अपलोड करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल केले. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या (Suicide) केली.

अमोल राजू गायकवाड (२२, रा. तानाजीनगर, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, अमोल हा आयटीआय झाला होता. त्याला एका अनोळखी महिलेचा डीपी असलेल्या होती.

व्हॉट्सअॅपवरून मेसेज आला. त्याने त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले.

चॅटिंग करून त्याचा न्यूड व्हिडिओ (Nude video) बनविला गेला. तो अपलोड करण्याची भीती दाखवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली गेली.

वेळोवेळी त्यांच्याकडून ४ हजार ५०० रुपये फोन पेवरून घेतले. मानसिक त्रासाला कंटाळून अमोल याने ‘मै सुसाईड कर रहा हूं’ असा मेसेज नमूद करून तो मोबाइलधारकास दिलेल्या पाठविला. तेव्हा त्याने करो मैं व्हिडिओ ऑनलाइन करता हूं’ असे म्हणून पैशांची मागणी केली

Web Title: Woman threatened with nude video, young man commits suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here