Home क्राईम भल्या पहाटे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

भल्या पहाटे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

Sexually assaulted:  गावठी कट्ट्याचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार, घटनास्थळी तणावाचे वातावरण, संशियीताला अटक.  

woman was sexually assaulted early in the morning by showing fear of village fire

धुळे: शहरातील जुने धुळे भागातील सुभाष नगर येथे गावठी कट्ट्य़ाचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार  केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२७ नोव्‍हेंबर) सकाळी समोर आली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयितालादेखील अटक केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

युटूब वरून कसे पैसे कमवायचे | Earn Money Online

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

पीडित महिलेने आझादनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २७ नोव्हेंबरला सकाळी चारच्या सुमारास चंद्रशेखर हुमचंद मराठे (वय अंदाजे ४०) याने महिलेच्या राहत्या घरात त्या एकट्या असल्याची संधी साधत प्रवेश केला. त्यानंतर महिलेला गावठी कट्ट्य़ाचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. रविवारी (ता.२७) सकाळी घटना उघडकीस येताच घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Web Title: woman was sexually assaulted early in the morning by showing fear of village fire

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here