Home महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीदरम्यान तरुणाच्या अंगावरुन चाक गेल्याने मृत्यू

बैलगाडा शर्यतीदरम्यान तरुणाच्या अंगावरुन चाक गेल्याने मृत्यू

Accident News: दोन बैलगाडीच्या धडक होवून अपघात, बैलगाडीच चाक अंगावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू (Died).

young man died after a wheel fell off his body during a bullock cart race Accident

सातारा:  सध्या गावोगावी यात्रांचा मोहोल आहे. ग्रामीण भागात यात्रांच्या वेळी बैलगाडा शैर्यतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जाते. बैल गाडा शर्यतीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. अशाच बोरखळ येथ भरकेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान एका तरुणाचा अपघाती मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

पुष्कर पवार असं या मयत तरुणाचे नाव आहे. दोन बैलगाडीच्या धडक होवून अपघात झाला आणि बैलगाडीच चाक अंगावरून गेल्याने या तरुणाचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते आहे.

तरुणाचा मृतदेह साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. या शर्यती साठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Web Title: young man died after a wheel fell off his body during a bullock cart race Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here