Home अहमदनगर अहमदनगर: तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला

अहमदनगर: तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला

Ahmednagar: कान्हेगाव रेल्वे स्टेशन पटरीच्या बाजूला ३० ते ३२ वर्षे वयोगटाच्या तरुणाचा बेवारस मृतदेह (Dead  body) आढळला.

young man's dead body was found

कोपरगाव  | Kopargaon: वारी गावच्या हद्दीतील कान्हेगाव रेल्वे स्टेशन पटरीच्या बाजूला ३० ते ३२ वर्षे वयोगटाच्या तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला. ही घटना रविवारी (दि.११) दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली असून पुढील तपास राजेंद्र म्हस्के करीत आहेत. तसेच मृताच्या नातेवाइकांनी ओळख पटवण्यासाठी पोलिस ठाण्याशी अथवा ०२४२३- २२२२३३ या क्रमांकाशी संपर्क पोलिसांच्या वतीने केले आहे. साधावा, असे आवाहन

एकाच वेळी दोन पदांवर पल्लवी बांडेची निवड, काय आहे तिच्या यशामागील गुपित जाणून घ्या | Motivational

Web Title: young man’s dead body was found

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here