Home मनोरंजन Adaa Khan: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अदा खान

Adaa Khan: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अदा खान

Adaa Khan5

Adaa Khan: अदा खान एक लोकप्रिय टीव्हीमधील अभिनेत्री आहे आणि तिने चंद्रकांता, नागीण सारख्या सिरीयल मध्ये काम केले आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरूवात एक मोडेल म्हणून केली होती, पण आज ती भारतातील छोट्या पडद्यावरील एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Adaa Khan6

तिचे खरे नाव अदा खान आहे. तिचा जन्म मुंबई मध्ये १९ मे १९८९ साली झालेला आहे. तिचे सध्याचे वय ३० आहे. तिची उंची ५ फुट ४ इंच असून वजन ५६ किलो आहे.

Adaa Khan 2

अदा खान सध्या अविवाहित आहे. सध्या ती बांद्रामध्ये राहते. तिने तिच्या करीयर ची सुरुवात मोडेलिंगने केली आहे.

Adaa Khan3

अदा खानने २००९ पासुन छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. तिने क्राईम पेट्रोल, पिया बसंती रे, नागीण आणि चंद्रकांता अशा प्रसिद्ध टी.व्ही. सिरीयल मध्ये काम केलेले आहे. तिने कॉमेडी शो, मध्ये काम केले आहे.

Adaa Khan7

अदा खानने बिग बॉस मध्ये सदस्य काम केलेले आहे. तिच्या कामाबद्दल तिला अनेक अवार्ड प्राप्त झाले आहेत. तिला नागीण या सिरीयलमध्ये अवार्ड प्राप्त झालेला आहे.

adaa khan 8

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Adaa Khan Biography, Age, Birthday, images, pic, hot image, Height

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here