Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज इतके रुग्ण झाले बरे

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज इतके रुग्ण झाले बरे

Ahmednagar 415 patient Discharge

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ४१५ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४५ हजार ७९७ इतकी झाली आहे.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांत श्रीरामपूर २९, श्रीगोंदा ५६, शेवगाव ३३, संगमनेर २२, राहुरी ६, राहता ४, पाथर्डी ४७, पारनेर ४७, नेवासा ७, नगर ग्रामीण १३, कोपरगाव १४, कर्जत ३७, जामखेड ६६, अकोले २२, मनपा ४९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील करोनामुक्त संख्या ही वाढत आहे. प्रमाणदेखील ९० टक्केच्या पुढे आहे. जिल्ह्यात करोना चाचण्या वाढविल्या असल्याने बाधितांची संख्या वाढून आता ती कमी होताना दिसून येत आहे. काल कोपरगाव १६, संगमनेर ५३, अकोले ४२ असे बाधित आढळून आले आहेत.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar 415 patient Discharge 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here