Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, संगमनेरात उद्रेक सुरूच

अहमदनगर जिल्ह्यात इतके आढळले रुग्ण, संगमनेरात उद्रेक सुरूच

Ahmednagar News today Corona 887 

अहमदनगर | Ahmednagar News today Corona : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८८७ रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढतच आहे. विशेषतः संगमनेर तालुक्यात कोरोनाची लाट चांगलीच पसरली आहे. आजही तब्बल १९७ रुग्ण आढळून आले आहेत.

आज जिल्ह्यात ८८७ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ४०२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५४ आणि अँटीजेन चाचणीत २३१ रुग्ण बाधीत आढळले.

श्रीगोंदा तालुक्यात रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १९७

श्रीगोंदा: १११  

पारनेर: ९३

पाथर्डी: ७४

अकोले: ६२

कर्जत: ५७

शेवगाव: ५६

नगर ग्रामीण: ४४

मनपा: ४०

राहुरी: ३६

जामखेड: ३४

नेवासा: २६

श्रीरामपूर: २१

राहता: १५

इतर जिल्हा: ९

भिंगार: ६

कोपरगाव: ६

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

 असे एकूण जिल्ह्यात ८८७ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar News today Corona 887 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here