Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर सर्वाधिक

Ahmednagar News Today update 413 

अहमदनगर | Ahmednagar News Today: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. आजही पाचशेपेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. मात्र संगमनेर तालुक्याची चिंता कायम आहे. आजही तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधितांची संख्या: 

संगमनेर: ८२ 

राहता: ६४ 

अकोले: ४३ 

पारनेर: ४१ 

नगर ग्रामीण: ३४ 

कर्जत: २७ 

राहुरी: २७ 

शेवगाव: २२ 

मनपा: १४ 

नेवासा: १४ 

इतर जिल्हा: ९ 

श्रीगोंदा: ९ 

पाथर्डी: ८ 

श्रीरामपूर: ८ 

कोपरगाव: ७ 

जामखेड: ३ 

इतर राज्य: १ 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

असे एकूण जिल्ह्यात ४१३ रुग्णांची नोंद झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Today update 413 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here