Home अकोले अकोले तालुक्याची करोनाबाधितांची उच्चांकी बुधवारी १४२ बाधित

अकोले तालुक्याची करोनाबाधितांची उच्चांकी बुधवारी १४२ बाधित

Akole Taluka 142 Corona Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात बुधवारी उच्चांकी करोनाबाधित आढळून आले आहेत. एकाच दिवसात तब्बल १४२ बाधितांचा आकडा मिळून आला आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ४४६७ वर पोहोचली आहे.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालील गावांत बाधित आढळून आले आहेत.

सांगवी अकोले: २

समशेरपूर: ८

तिरडे: १

केळी: १

नागवाडी: ६

टाहाकारी: ५  

शिसवद: ४

ब्राम्हणवाडा: १

जांभळे: ४

लाहित खुर्द: २

बेलापूर: १

सुगाव: ७

शेटे मळा: १

कुंभेफळ: ४

नवलेवाडी: ५

अकोले: ८

धुमाळवाडी: ४

कोहंडी: १

मेहंदुरी: २

आंबड: १

तांबोळ: ७

म्हाळादेवी: १

मुतखेल: १

कळस: ४

पिंपळगाव खांड: १

खानापूर: २

टाकळी: ८

कोतूळ: १

शेकईवाडी: ७

वाकी: १

रुंभोडी: १

इंदोरी: २

चास: १

सावरगाव पाट: २

वारांघुशी: १

ढोंनरवाडी: १

कचेरी रोड अकोले: १

शिवाजीनगर: २

मुरशेत: १

शेंडी: १

केळी: १

खिरविरे: २

कोंभळणे: १ ‘

मोग्रस: २

कोतूळ: ३

कळस बुद्रुक: १

धामणवन राजूर: १

परखतपूर: २

कोल्हार घोटी रोड : १

बाजारतळ समोर अकोले: १

देवठाण: १

राजूर: २

चितळवेढे: १

डोंगरगाव: १

असे तालुक्यात तब्बल १४२ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole Taluka 142 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here