ब्रेंकिंग: अकोले तालुक्यात गुरुवारी एकाचा मृत्यू तर १९३ बाधितांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज गुरुवारी १९३ बाधितांची वाढ झाली आहे. तर अकोले येथील एका जणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ६४४८ वर पोहोचली आहे. एकूण मृत्यू ६३ झाले आहे.
तालुक्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे तरीपण संख्येला ब्रेक लागताना दिसत नाही. आज तब्बल १९३ बाधित यामध्ये
कुंभेफळ: १
कळस: २
धामणगाव आवारी: ३
बाभूळवंडी: २
उंचखडक: १
नवलेवाडी: ९
वीरगाव: ३
चितळवेढे: ४
इंदोरी: ४
अकोले: ४
अगस्ती नगर: १
धुमाळवाडी: १
मेह्न्दुरी: २
बहिरवाडी: २
हिवरगाव आंबरे: १
पिंपळगाव निपाणी: १
रुंभोडी: ७
आंबड: २
सुगाव बुद्रुक: १
शेतकी फार्म अकोले: १
सावरगाव पाट: १
पैठण: ३
औरंगपुर: १
टाकळी: २
म्हाळादेवी: १
रंधा: २
राजूर: २६
हिवरगाव आंबरे: १
माणिक ओझर: १
विठा: २
शेलद: १
कातळापूर: ३
समशेरपूर: १३
देवठाण: ८
डोंगरगाव: १
मुथाळणे: २
ढोंन्नर वाडी: १
नागवाडी: १
टाहाकारी: २
मवेशी: १
वारांघुशी: ८
पुरुषवाडी: १
चिंचवणे: ८
खडकी: १
वाघदरी: २
केळुंगण: २
वाकी: १
माळेगाव: १
तेरुंगण: १
कोम्भाळने: १
ब्राम्हणवाडा: ६
जांभळे: ३
बेलापूर: २
शेंडी: ४
केळी रुम्हनवाडी: २
पिंपळगाव खांड: २
कोतूळ: ५
पांगरी कोतूळ: १
शिळवंडी: १
मोग्रस: १
अंभोळ: १
मोरवाडी: ३
फोफसंडी: १
नवीन नगर रोड संगमनेर: १
मुरशेत: २
रतनवाडी: १
म्हाळुंगी: १
धुमाळवाडी रोड: २
निम्ब्रळ: १
कोहाणे: १
Web Title: Akole Taluka 193 Corona Positive