Akole: अकोले तालुक्यात तब्बल २४९ कोरोनाबाधित वाढले
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी तब्बल २४९ रुग्ण बाधित आढळून आल्याने तसेच अकोले शहरात ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कडक निर्बंध असूननही बाधितांची संख्या वाढतच आहे.
शनिवारी प्राप्त झालेल्या शासकीय व खासगी अहवालात खालील गावांत बाधित आढळून आले आहेत.
राजूर: २०
अकोले शहर: ३५
तहसील रोड: २
गुरवझाप: १
अगस्ती कारखाना: ४
वृंदावन कॉलनी: १
सिड फार्म: १
कारखाना रोड: २
माळीझाप: २
शेकईवाडी: ३
शाहूनगर: ३
पट्टेवाडी: १
तेरुंगण: २
खडकी: २
लव्हाळी: २
पेंडशेत: १
माळेगाव: १
मवेशी: १
माणिक ओझर: १
शेंडी: १
मुतखेल: १
पुरुषवाडी: १
गोंदुशी: ५
सातेवाडी: १
धामणवन: २
नवलेवाडी: ४
धुमाळवाडी: १४
इंदोरी: १५
रुंभोडी: ७
मेहंदूरी: ५
निम्ब्रळ: ३
कळस: ४
टाकळी: २
पिंपळगाव खांड: १
मनोहरपूर: १
धामणगाव आवारी: ५
वीरगाव: ३
उंचखडक: १५
आंबड: ९
औरंगपुर: ६
सुगाव: ९
ढोकरी: ४
तांभोळ: ४
देवठाण: १
सावंतवाडी: २
बहिरवाडी: ३
निळवंडे: ३
गर्दनी: ३
सांगवी: १
टाहाकारी: १
केळुंगण: ९
वाघदारी: १
शिरपुंजे: ३
भंडारदरा: १
कातळापूर: ९
कोहंडी: ४
वारांघुशी: ४
Web Title: Akole Taluka 249 Corona positive